एकविरा फाउंडेशनच्या वतीने यशोधन जनसंपर्क कार्यालयात महिलांसाठी फायर अँड सेफ्टी प्रशिक्षण
Read Moreचांगल्या आरोग्यासाठी एकविराच्या वतीने सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. याचबरोबर महिलांचे सबलीकरण , सक्षमीकरण करण्याबरोबरच करणे आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे हा एकविरा फाउंडेशनचा प्रमुख हेतू असून आतापर्यंत सुमारे 760 महिलांनी शिवण क्लास प्रशिक्षणाचा लाभ घेतला असल्याचे डॉ. जयश्रीताई थोरात यांनी सांगितले आहे.
Read Moreसंगमनेरातील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे एकविरा फाउंडेशनच्यावतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धा सुरू आहेत. या कार्यक्रमात हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये धाडस दाखवून आपल्या पतीचे प्राण वाचवणाऱ्या चंदनापुरीची वाघीणम्हणून नंदा दुधवडे यांचा गौरव करण्यात आला
Read Moreडॉ.जयश्रीताई थोरात यांच्यासंकल्पनेतून उदयास आलेल्या एकविरा फाऊंडेशन मार्फत 27 ऑगस्ट 2023 रोजी 11 ते 4 या वेळेत पुन्हा एकदा बचतगट महिलांच्या आग्रहास्तव मोत्याची रांगोळी व तोरण प्रशिक्षण राबविण्यात आले ,सदर प्रशिक्षणामध्ये विविध शोभेच्या रांगोळ्या व तोरणं महिलांना शिकविण्यात आले,ह्या प्रशिक्षणासाठी त्या कलेचे ज्ञान असलेले प्रशिक्षक बोलविण्यास आलेले होते.
Read Moreमहिलांच्या सबलीकरणासाठी कार्यरत असणाऱ्या एकविरा फाउंडेशनच्या वतीने कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून मोत्यांचे तोरण व रांगोळी बनवण्याची प्रशिक्षण कार्यशाळा आज संपन्न झाली.
Read Moreसंगमनेर ( प्रतिनिधी ) काँग्रेसचे मा.प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनचे अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली शहरातील 300 युवक - युवतींनी एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रवरा काठी निर्माल्य गोळा करुन साफसफाई व गणेश विसर्जनात काम केले.
Read More