×

किल्ले विश्रामगड (पट्टा किल्ला) स्वच्छता व संवर्धन मोहिम

किल्ले विश्रामगड (पट्टा किल्ला) स्वच्छता व संवर्धन मोहिम

एकविराच्या 550 युवक-युवतींनी गणेश विसर्जन मिरवणुकीत केली नागरिकांना मदत प्रवरा नदीकाठी निर्माल्याचे संकलन, स्वच्छता व सुरक्षिततेची घेतली जबाबदारी

एकविराच्या 550 युवक-युवतींनी गणेश विसर्जन मिरवणुकीत केली नागरिकांना मदत प्रवरा नदीकाठी निर्माल्याचे संकलन, स्वच्छता व सुरक्षिततेची घेतली जबाबदारी

एकविरा फाउंडेशनच्या वतीने यशोधन जनसंपर्क कार्यालयात महिलांसाठी फायर अँड सेफ्टी प्रशिक्षण

एकविरा फाउंडेशनच्या वतीने यशोधन जनसंपर्क कार्यालयात महिलांसाठी फायर अँड सेफ्टी प्रशिक्षण

बिबट्याशी लढणाऱ्या नंदा दुधवडे यांचा एकविराकडून गौरव

संगमनेरातील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे एकविरा फाउंडेशनच्यावतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धा सुरू आहेत. या कार्यक्रमात हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये धाडस दाखवून आपल्या पतीचे प्राण वाचवणाऱ्या चंदनापुरीची वाघीणम्हणून नंदा दुधवडे यांचा गौरव करण्यात आला

27 ऑगस्ट 2023 रोजी 11 ते 4 या वेळेत पुन्हा एकदा बचतगट महिलांच्या आग्रहास्तव मोत्याची रांगोळी व तोरण प्रशिक्षण राबविण्यात आले

डॉ.जयश्रीताई थोरात यांच्यासंकल्पनेतून उदयास आलेल्या एकविरा फाऊंडेशन मार्फत 27 ऑगस्ट 2023 रोजी 11 ते 4 या वेळेत पुन्हा एकदा बचतगट महिलांच्या आग्रहास्तव मोत्याची रांगोळी व तोरण प्रशिक्षण राबविण्यात आले ,सदर प्रशिक्षणामध्ये विविध शोभेच्या रांगोळ्या व तोरणं महिलांना शिकविण्यात आले,ह्या प्रशिक्षणासाठी त्या कलेचे ज्ञान असलेले प्रशिक्षक बोलविण्यास आलेले होते.