×
27 ऑगस्ट 2023 रोजी 11 ते 4 या वेळेत पुन्हा एकदा बचतगट महिलांच्या आग्रहास्तव मोत्याची रांगोळी व तोरण प्रशिक्षण राबविण्यात आले

डॉ.जयश्रीताई थोरात यांच्यासंकल्पनेतून उदयास आलेल्या एकविरा फाऊंडेशन मार्फत 27 ऑगस्ट 2023 रोजी 11 ते 4 या वेळेत पुन्हा एकदा बचतगट महिलांच्या आग्रहास्तव मोत्याची रांगोळी व तोरण प्रशिक्षण राबविण्यात आले ,सदर प्रशिक्षणामध्ये विविध शोभेच्या रांगोळ्या व तोरणं महिलांना शिकविण्यात आले,ह्या प्रशिक्षणासाठी त्या कलेचे ज्ञान असलेले प्रशिक्षक बोलविण्यास आलेले होते.


grid-71693303733.jpg


ह्या प्रशिक्षणाचा लाभ महिलांना स्वतःच्या घरात त्याचबरोबर आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी व्हावा हे फाऊंडेशन चे प्रमुख उद्दिष्ट होते,त्यामुळे महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व संपूर्ण संगमनेर तालुक्यातील महिलांना प्रशिक्षणाचा लाभ घेता आला


grid-21693303732.jpg


grid-61693303735.jpg


grid-61693303735.jpg


grid-51693303735.jpg


grid-whatsapp-image-2023-08-28-at-1009011693303717.jpg