किल्ले विश्रामगड (पट्टा किल्ला) स्वच्छता व संवर्धन मोहिम
किल्ले विश्रामगड (पट्टा किल्ला) स्वच्छता व संवर्धन मोहिम
एकविराच्या 550 युवक-युवतींनी गणेश विसर्जन मिरवणुकीत केली नागरिकांना मदत प्रवरा नदीकाठी निर्माल्याचे संकलन, स्वच्छता व सुरक्षिततेची घेतली जबाबदारी
एकविराच्या 550 युवक-युवतींनी गणेश विसर्जन मिरवणुकीत केली नागरिकांना मदत प्रवरा नदीकाठी निर्माल्याचे संकलन, स्वच्छता व सुरक्षिततेची घेतली जबाबदारी
एकविरा फाउंडेशनच्या वतीने यशोधन जनसंपर्क कार्यालयात महिलांसाठी फायर अँड सेफ्टी प्रशिक्षण
एकविरा फाउंडेशनच्या वतीने यशोधन जनसंपर्क कार्यालयात महिलांसाठी फायर अँड सेफ्टी प्रशिक्षण
एकविरा फाउंडेशनचे 760 महिलांना शिवण क्लास सर्टिफिकेटचे वाटप, महिलांच्या सक्षमतेसाठी विविध उपक्रम -डॉ. जयश्रीताई थोरात
चांगल्या आरोग्यासाठी एकविराच्या वतीने सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. याचबरोबर महिलांचे सबलीकरण , सक्षमीकरण करण्याबरोबरच करणे आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे हा एकविरा फाउंडेशनचा प्रमुख हेतू असून आतापर्यंत सुमारे 760 महिलांनी शिवण क्लास प्रशिक्षणाचा लाभ घेतला असल्याचे डॉ. जयश्रीताई थोरात यांनी सांगितले आहे.